Today : 22:11:2019


भिसी येथे उद्या व्यसनमुक्ती व स्वच्छता विषयावर समाजप्रबोधन कार्यक्रम

प्रतिनिधी भिसी, पंकज मिश्रा :- मॉडेल ग्राम सचिवालय भिसी च्या वतीने भिसी येथे श्री. उद्धव गाडेकर महाराज, श्री गुरुदेव सेवाश्रम पाटसुल (रेल्वे), ता. आकोट, जि.अकोला यांचे गांव स्तरावर ''व्यसनमुक्ती व स्वच्छता'' विषयावर समाज प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. करिता सदर कार्यक्रमाला भिसी वासीय जनतेने जास्तीत जास्त संख्येत उपस्थिती राहून कार्यक्रमाचा लाभ घेन्याचे आव्हान भिसीच्या महिला सरपंच सौ. योगीता गोहणे, उपसरपंच लिलाधर बन्सोड, माजी सरपंच अरविंद रेवतकर यांनी केली आहे. 
     तसेच कार्यक्रम दिनांक ०३ डिसेम्बर २०१७ ला असून कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ६.०० वाजता ठेवण्यात आलेले आहेत या प्रसंगी सरपंच सौ. योगीता गोहणे, यांच्या आव्हान केल्याने जास्तीत जास्त नागरिक उपस्थित राहणार असे मॉडेल ग्राम सचिवालय भिसी या प्रसंगी बोलत होते. 




News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
  ग्राम पंचायत नेरी अंतर्गत १४ वे वित्त आयोग अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन दिन..