Today : 04:07:2020


वंदनिय राष्ट्रसंतांच्या विचारांचे आचरणाने ग्राम गीतेवर, बाबासाहेबांच्या संविधानाच्या विचारसरणीवर चिमुर विधानसभा क्षेत्रातील सर्व गावे सुजलाम सूफलाम होईल : आ.किर्तीकुमार भांगडिया

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- सर्वांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित ग्रामगीतेच्या मार्गाने मार्गक्रमण केल्यास सर्व गावे सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे सर्वांनी ग्रामगीतेच्या शिकवणी प्रमाणे आचरण करावे असे आवाहन चिमूर विधानसभा मतदार क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडिया यांनी केले. ते चिमूर तालुक्यातील गदगांव येथील गीता महोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.
     गदगांव येथील आरोग्य केंद्राचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे सांगितले, गावातील विविध समस्या तातडीने सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे.
ते पुढे म्हणाले कि, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेच्या आधारे चिमुर नागभीड क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यास ते कटिबद्ध असून गेल्या अडीच तीन वर्षात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा आधारे चिमूर विधानसभा क्षेत्राचा विकास साधण्यास त्यांना यश आले आहे असेही बोलत होते.




News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-
३ जानेवारीला सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई