Today : 06:07:2020


महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ संचालकपदासाठी उमेदवारी अर्ज भरला

रिसोड प्रतिनिधी, महेंद्रकुमार महाजन जैन :- शेतकऱ्यांचे नेते व शेतकऱ्यांसाठी सदैव उपलब्ध राहणारे व ग्रामीण क्षेत्राशी नाळ जुळलेले अभ्यासू नेतृत्व खा. संजयभाऊ धोत्रे यांनी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज  भागधारक व हितचिंतक कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या समवेत आज निवडणूक अधिकारी विनय वर्मा यांचेकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
     शेतकऱ्यांसाठी सतत संघर्षशील व त्यांच्या समस्या समाधानासाठी कार्यरत खा. संजयभाऊ धोत्रे  यांनी विदर्भ मतदार संघातून तीन वेळा मतदारांचा विश्वास जिंकला होता. पुन्हा चौथ्यांदा भागधारकांच्या व हितचिंतकाच्या आशीर्वादाने पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आज त्यांनी भाजपाचे जेष्ठ आ. गोवर्धन शर्मा, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, डॉ. रणजीत सपकाळ, आ. रणधीर सावरकर, कृषी उत्पन्न बाजार श्रावण इंगळे, समितीचे सभापती शिरीष धोत्रे, संचालक रमेश चांडक, चंदू पाटील,  विठ्ठल चतरकर, देवेंद्र देवर, अशोक काकड  महापौर विजय अग्रवाल, किशोर मांगटे पाटील, बाळ ताले, रावसाहेब कांबे, प्रकाश काकड, गणेश कांडरकर, राजेश रावणकर, राजू नाग्मते, अनिल गावंडे, जि.प.शिक्षण सभापती, पुंडलिकराव अरबट, गोवर्धन काकड, दिपक मसने, श्रीधर पाटील,  प्रकाश श्रीमाळी, मनोहरराव राहणे, डॉ. विनोद बोर्डे, संजय जिरापुरे, गिरीश जोशी, सागर शेगोकार, अजय शर्मा, विजय इंगळे, प्रकाश पाटील हागे, डॉ. लाखदिवे, अनिल मत्तलवार, रतन गिरी, हरीश अमानकर, बबलू देशमुख, दिलीप पटोकर, मंचितराव पोहरे, श्रीकृष मोरखाडे, जयंत मासने, अनिल मुरुमकर, प्रकाश रेड्डी, विलास शेळके, प्रेमानंद श्रीरामे, संतोष वाकोडे, वसंत बाछुका, बबलू पळसपगार, तानाजी पवार, मोहन बळी, बळीराम अन्नसत्रे, चंद्रकांत अंधारे, प्रवीण वाईकर, पंकज देशमुख, राजू पाटील, जगदीश पाटील, संतोष घुगे, राजेश राउत, गजानन शिंदे, पुंडलिकराव आखरे, शंकर महल्ले, किशोर ताथोड, कमलाकर गावंडे भगवंतराव गवळी संदीप उगले प्रशांत अवचार, वैकुंठ ढोरे, सुरेश नेव्हल, विश्वासराव मारके, भिकाजी धोत्रे, निलेश ठेवा, गजानन निमकाळे, दिपक देवकाते, प्रवीण जगताप, सतीश ढगे, बिट्टू पाटील पाचडे, ओमप्रकाश मंत्री,  संजय इंगळे,  अभय पांडे, अतुल विखे, हर्षवर्धन देशमुख, विलास चपटे, शंकरराव गेबड, रामदास पाटील लांडे, बापूसाहेब कोरपे, भिमराव काळे, पंडितराव देशमुख, खेडकर मामा, भिमराव खेडकर,  रामेश्वर भांगे, राजू टोहरे, दिलीप सांगळे, हिम्मत देशमुख, माधव मानकर, पुंडलिक निमकांडे, प्रदीप नंदापुरे, संतोष काटे, प्रशांत काटे, विक्रांत काटे, प्रवीण हगवणे, नरेंद्र ठोकळ, ज्ञानेश्वर पोटे, गणेश अंधारे, रवी खेडकर,  भुजंगराव गावंडे, नारायणराव भटकर, वसंतराव गावंडे प्रशांत पोहरे आदी भागधारक व भाजपा कार्यकर्ते  मोठ्या संख्याने  उपस्थित होते.
News - Editorial | Posted : 2017-12-03


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliविद्यार्थी जेवढा संघर्ष करेल, तेवढा पुढें जाईल : न्यायमूर्ती गिरटकर

2018-01-08 | News | Chandrapur