Today : 21:09:2019


3 डिसेंबर अहेरीत जागतिक अपंग दिन साजरा

दिपक सूनतकर, अहेरी :- अहेरी अपंग दिन निमित्ताने पंचायत समिती द्वारा संत मानव दयाल माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रस शाळेतून रैली काडण्यात आली. या रैली च्या माध्यमातून समाजातील लोकांमध्ये दिव्यांगनाकडे पाहण्याच दृष्टीकोण अत्याचार या बद्दल जागृती करण्याकरिता रैली काढण्यात आली. 
     या कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य मा.यशवंत फुले यांनी रैलीला हिरवी झेंडी देऊन रैलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित पंचायत समितीचे मेश्राम सर, भुरसे सर, नागरे सर, त्याच प्रमाणे शाळेचे शिक्षक बंधू तंगडपल्लीवार मॅडम, गणेश भरतकर, सुधाकर चौधरी, यादव मडावी, करेवार सर, सारसागडे सर, भांडेकर सर  इत्यादी उपस्थित होते. जवळपास दोन्ही शाळेचे 700 च्या संख्येने विध्यार्थी उपस्थित होते.




News - Gadchiroli | Posted : 2017-12-03


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































कमलापुर येथे गरजुन्ना नवीन वस्त्र वाटप