Today : 21:09:2019


नवरगावात माकडांचा धुमाकूळ गावात नागरिकांची वाढली डोकेदुखी (वनविभागाने बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी)

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या नवरगाव परिसरातील जंगलातील बंदरे गावात आगेकूच करित आहे. त्या बंदरामुळे नागरिकांना मानसिक त्रासासोबत नुकसानीचा सामना हि करावा लागत आहे. त्यामुळे नवरगावात बंदरामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली असल्याचे बोलले जात आहे.
     नवरगाव परिसराला लागूनच असलेल्या जंगलात हिस्र पशुसह वानरांचा मोठया प्रमाणात वावर आहे. मात्र जंगलातील माकडे गावात येवून रोज धुमाकूळ घालीत असतात. त्यांच्या माकडचेष्टामुळे नागरिकांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. कवेलू फोड़फाड, फुले -फळांचे नुकसान, घराचे छ्तावर ठेवलेले वाळवन फस्त करतात. त्यांना पडवून लावण्याचा प्रयत्न केल्यास तेच माकड मनूष्य प्राण्यावर धावा करतात. त्यामुळे बंदर पळायचा तर मनुष्य पाणी घरात पडत सुटतो. त्यामुळे नागरिकांत बंदरामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
     एक महीण्याअगोदर गुरूदेव चौक परिसरात पिसाळलेल्या माकडाला पकडण्यास नागरिकांनी वनविभागाला भाग पाडले होते. वनविभागाने शुटरच्या सहाय्याने त्या बंदराला पकडले होते. काही दिवस बंदर पडविण्याची मोहीम वनविभागाने नागरिकांच्या तक्रारीवरुन राबविली. मात्र आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे कि माकडे एकत्र जमावाने राहत असल्याने परिस्थिती "जैसे थे" अवस्थेत आहे. माकडांच्या माकडचेष्टेेमुळे कोणता मोठा घात होईल याचा नेम नाही अशी परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे वनविभागाने बंदराचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांत जोर धरत आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-03


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले य