Today : 12:11:2019


रवींद्र शाह यांच्या प्रयत्नाने प्रगती नागरी सहकारी पत संस्थेवर ग्रामीण एकता पॅनेल दणदणीत विजयी

विदर्भ टाइम्स न्यूज / गडचिरोली जिल्ह्यात प्रगती नागरी सहकारी संस्थेचे एकूण ८ शाखा असून प्रगती नागरी सहकार पत संस्था चे काल २ डिसेंबर रोजी निवडणूक पार पाडण्यात आले होते. मागील २६ वर्षा पासूण प्रगती नागरी सहकारी संस्थेवर स्वर्गीय सुशेन बिस्वास पॅनेल चे वर्चस्व या संस्थेवर होते. मात्र आता मूलचेरा तालुक्याचे सुंदरनगर-गोमणी जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र शाह यांच्या नेतृत्वात ग्रामीण एकता पॅनेल च्या जिल्हा परिषद सदस्य रवींद्र शाह सह १० सदस्यांनी उमेदवारी केली होती. 
     तसेच यात सर्व पक्षांचे राजकीय वातावरण पण खूप दुमदुमले होते पण रवींद्र शाह यांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने सातत्याने प्रगती नागरी सहकारी संस्थेतील सभासदांना मन जिंकून भर भरीत मत मिळवून आपल्या पॅनेल चे विजयी निश्चित केले या निवडणुकीत रवींद्र निर्मल शाह जिल्हा परिषद सदस्य, बडाल गौतम अनिल, बाला बिमल महानंद, हालदार रंजित रामचरण, मजुमदार अमित मनींद्र, राय किरण भुबन, समद्दार उत्तरकुमार चित्तरंजन, वासनिक कंचनलाल गोविंदराव, राय रेखा विभाष, शाह शीला प्रभातचंद्र, गोटमवार सतीश दादाजी यांनी एकतर्फी मताने आपलं विजयी निश्चित केला. 
     तसेच जिल्हा परिषद सदस्य रवींद्र शाह यांच्या नेतृत्वात ग्रामीण एकता पॅनेलला परिपूर्ण सहकार्य करणारे जिल्हा परिषद सदस्य युधिष्ठीर बिस्वास, सतीश दाली, प.स. सदस्य, दीपक हलदार, सतीश राय, कमलेश सरकार, बादल शाहा, शंकर हालंदर, विधाने बेपारी, करमे सर, स्नेहल मंडल, रंजीव शील, शैलेन खराती, जीवन दत्ता, रणजित स्वर्णकार, समीर अधिकारी, देवकुमार राय, चिल रंजन, विनोद अकनपल्लीवार, राजन सरकार, समीर राय किशोर मंडल, गौतम मंडल, सुशील खराती, विकास मंडल, एन बी सरकार, असित हालदार आदी च्या प्रयन्ताने ग्रामीण एकता पॅनेलला विजय मिळाले असे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र शाह यांनी सांगितले आहे.  
News - Gadchiroli | Posted : 2017-12-03


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur