Today : 03:07:2020


लगाम आदिवासी विविध कार्यकारी संस्थेवर आविसचा झेंडा

विदर्भ टाइम्स न्यूज :- मागील ३० नोव्हेंबर २०१७ रोजी लगाम येथील विविध कार्यकारी संस्थेवर आदिवासी विद्यार्थी संघटनेचा विजय कायम राहिला. आदिवासी विद्यार्थी संघटनेचे चे नेते माजी आमदार दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनात लगाम येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेची निवडणूक पार पाडण्यात आली त्यात आदिवासी विद्यार्थी संघटनेचे बाजी मारत संस्थेवर आपला झेंडा कायम ठेवला त्यात ७ उमेदवार आदिवासी विद्यार्थी संघटनेचे निवडून आले आणि संस्थांवर आदिवासी गटात निवडणूक झाल्याने त्यात सुद्धा आदिवासी विद्यार्थी संघटनेने मुसडी मारत संपूर्ण सत्ता हस्तगत केली. 
     तसेच यात कुसनाके जाणकिराम गंगा यांना १२४ मते मिळाली, पेंदाम नारायण विस्तारी यांना १२३ मते, मडावी वासुदेव हनुमंतू यांना १२३ मते, सिडाम किर्तीमंत राव यशवंत यांना १२२ मते, सिडाम रावजी गोविंदा यांना ११७ मते, मडावी यशवंत किश्टा १९ मते मिळाली संस्थेचे एकूण १७५ मतदारांपैकी १४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.  
     यावेळी अविरोध निवडून आलेल्या उमेदवार मडावी वासुदेव मारोती, सीडाम बालाजी गंगा, पानेमवार मल्ला बुरी, रामटेके पुरुषोत्तम वारलू, गेडाम जीवनकला मोनी, बावणे सोनीबाई पतृ, मारटकर मनोहर गणपत हे होते. यावेळी लगाम येथील सरपंच मनीष मारटकर, रमेश सिडाम, मिराजी मडावी, संतोष मडावी, काशिनाथ सिडाम, शामु आत्राम, धर्मेंद्र सिडाम, अजय आत्राम, राहुल गोविंदवार, विकास मारटकर, सुधाकर सिडाम यांनी मोलाचे कामगिरी केली आणि 
नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा पण दिल्या. 




News - Gadchiroli | Posted : 2017-12-03


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली