Today : 21:11:2019


राज्यस्तरीय पुरस्कारासाठी योगशिक्षक चिचपाले यांची निवड

फिरोज पठाण, चिमूर :- अखिल भारतीय कला साहित्य संस्कृती अकादमी भारत सरकार  इंडियन टेलफिल्म प्रोड्कॅशन अकादमी युवा समूह तर्फे विविध क्षेत्रातील तसेच व्यसनमुक्ती, योग प्राणायाम, रक्तदान शिबिर आदींच्या योगदानाबद्दल योगीशिक्षक तथा प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व राम चिचपाले यांची महाराष्ट्र राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले व्यसनमुक्ती पुरस्कारसाठी निवड झाली आहे.
     योगशिक्षक राम चिचपाले यांची विविधांगे क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असून रक्तदान शिबिर आयोजन करणे, शाळा शाळेत योग्य प्राणायम घेणे, गाव व शाळेतून तंबाखूमुक्त शिबिरे राबविणे, या व्यतिरिक्त अनेक शिबीरचे आयोजन करणे यांच्यात त्यांचा मोठा सहभाग असतो. विविध संस्थेच्या अनेक पुरस्कार, राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत.उपरोक्त महात्मा ज्योतिराव फुले राज्यास्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कारासाठी राम चीचपाले यांची निवड झाली असून येत्या जानेवारी २०१८ ला यांची वर्धा जिल्ह्यात पुरस्काराने आयोजन केले असून राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे तथा जिल्हाधिकारी वर्धा यांच्या हस्ते या पुरस्काराची वितरण होणार आहे




News - Chandrapur | Posted : 2017-12-03


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
भद्रावती, अतुल कोल्हे :-
भद्रावतीतील सर्व शाखीय माळ