Today : 12:11:2019


भिसी येथील ईद मिलादुबी च्या मिरवणुकीत जि.प.सदस्य ममता डुकरे यांनी शरबत वाटप करून केले मुल्सिम बांधवांचे स्वागत

चिमूर प्रतिनिधी. फिरोज पठाण :- दरवर्षी प्रमाणे यंदाही मुस्लिम समाजाचे वतीने महंमद पैगंबर जयंती निमित्य ईद-ऐ-मिलादुन्नबी निमित्य निघालेल्या मिरवणूक्तीत जि.प. सदस्य ममता डुकरे व कांग्रेसचे नेते घनश्याम डुकरे यांचे नेतृत्वात मुस्लिम बाधवांचे स्वागत करून शरबत वाटप केले.
     कांग्रेसच्या जि.प. सदस्य ममता डुकरे व घनश्याम डुकरे यांचे नेतृत्वात मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन स्वागत केले व शरबत वाटप केले लहान मुलांना चॉकलेट, बिस्कीट वाटप करण्यात आले यावेळी घनश्याम येनूरकर, महेंद्र शिवरकर, सुमनताई मुगले, रेवतकर सर, शोभाताई उघडे, अगडे मॅडम, प्रज्ञा मेश्राम, लता उघडे, हर्षल डुकरे, सकिल शेख, कादर शेख, बब्बू पठाण, शम्मी शेख, जावेद शेख, मौलाना साहेब, कादर बाबू शेख, अहमद शेख.खलीक शेख, बिस्मिला पठाण, राजू शेख, वेंकटेश येरूनकार आदी उपस्थित होते. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-03


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur