Today : 28:01:2020


गरीब घरच्या त्या लघवी थांबलेल्या मुलासाठी सरसावले आ.किर्तिकुमार भांगड़िया व केली आर्थिक मदत

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- घरची परिस्तिथी बेताचीच त्यातही मुलाला आलेला लघवीचा त्रास..त्याचे बोबडे बोल.. त्याला होणाऱ्या वेदना त्याला असह्य करायचा.. त्यांना माहिती मिळाली कि, आमदार महोदय हाक देताच मदतीकरीता धाऊन येतात.. त्यांनी तात्काळ भाजपा तालुका अध्यक्ष डॉक्टर शिवरकर यांचेशी संपर्क साधला.. अन त्याला तात्काळ मदत मिळाली. 
     द्रोसित गुलाब दहिकर वय २ वर्षे, तळोधी नाईक मागील १ वर्षापासून त्याला लघवीचा त्रास होता. चिमूर, ब्रम्हपुरी येथील सगळे दवाखान्याय जाऊंन आले. पण आर्थिक अडचणीमुळे याची शस्त्रक्रिया थांबली होती.  ड़ॉ.दिलीप शिवरकर भाजपा तालुकाध्यक्ष यांच्या रुग्णालयात गुलाब आपल्या मुलाला मदतीकरिता घेऊन आले होते. 
     ड़ॉ दिलीप शिवरकर यांनी लगेच आ.किर्तीकुमार भांगडिया यांचेशी चर्चा करून ड्रोसित च्या शस्त्रक्रियेची बाब टाकली, लगेच त्यांनी नागपुरला पुढील उपचारकरिता बोलावले, द्रोसितच्या शस्त्रक्रियेची संपूर्ण खर्चाची जबाबदारी आ.किर्तिकुमार भांगड़िया यांनी घेतली. काल त्याच्यावर यशस्वी ऑपरेशन झाले. आज रुग्णालयातून त्याला सुट्टी देण्यात आली आहे.
     या शस्त्रक्रियेच्या मदतीबद्दल द्रोसितच्या आई व वडिलांनी आमदार किर्तिकुमार भांगड़िया यांचे मनापासून आभार मानले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-03


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur