Today : 13:11:2019


विद्यार्थ्यांनी मोहम्मद पैगंबर यांची शिकवण आचरण करावे व आदर्श माणूस बनावे - मुख्याध्यापीका कमरून्नीसा सय्यद

फिरोज पठाण, चिमूर प्रतिनिधी :- मोहम्मद पैगंबर यांची जन्म भूमी मक्का असून कर्म भूमी मदिना आहे, त्यांचे आयुष्य मेणबत्ती प्रमाणे होते. आपल्या आयुष्याचा त्याग करून त्यांनी आपलं जग उजळविले. शांततेच्याया दूताचा विचार आजच्या युगात प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन मुख्याध्यापीका कमरून्नीस सय्यद यांनी केले.
     जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा, चिमूर मध्ये मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिना निमित्य अध्यक्ष स्थानी बोलत होते. तसेच याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती फिरोजा रियाज शेख, तसेच माता-पालक सदस्या अंजुम शेख, शबाना पठाण, अनिस अहमद, मुश्ताक पठाण, शबाना अकिल शेख, नूरजहाँ पठाण व आदी उपस्थित होते.
     शाळेच्या विद्यार्थ्यांनी अलसबा पठाण ने कुरानची आयत सुरेह फतेह पासून सुरुवात केली नंतर आयेशा शेख, हसनैन सलीम शेख, महेविश शेख यांनी हम्द शरीफ तसेच आयेशा शेख, बुशरा शमीम, अन्सारी, रेहान शेख यांनी नात बोलले.
     मुख्याध्यापीका कमरुन्नीस सय्यद यांनी पुढे बोलत म्हणाले कि,  मोहम्मद पैगंबर यांचे शांतता, अहिंसेवरील विचार अत्यंत महत्वाचे असून आजच्या आधुनिक काळात तर त्यांचे महत्व तर अधिक वाढले आहे. हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई, सर्व धर्म एकसारखेच आहेत. सर्व धर्मातून मानवता हिच ईश्वर सेवा आहे असे शिकवण दिली जाते. त्यांचाच आदर्श आपण सर्वांनी स्विकार करावा. या जगातील अत्यंत दुःखाचे कारण अहंकार, दुसऱ्यांना दोष, खोटा अभिमान, मत्सर आपल्या मनातून बाहेर काढा तर आपोआप आपल्या आयुष्यात आनंद निर्माण होईल व आपले जीवन सुखात जाईल तसेच फरीशते को जय आणि शैतानचा पराजय हो हेच आमचे एकमात्र ध्येय आहे.
     त्यांनतर उपस्थित मान्यवरांनी ईद इ मिलादूनबी निमित्य मार्गदर्शन केले, कार्यक्रम अतिशय शांत रितीने आंनदमय समाप्त झाले कार्यक्रमात संचालन नगमा रफिक शेख यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार रेहान पठाण यांनी केले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-03


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
मुलचेरा, गणेश गोरघाटे :-
  मुलचेरा येथील स्थानिक राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालयात येथे आज दिनांक ०९ जा..