Today : 09:07:2020


वर्षभरात कोठडीतून 168 आरोपी पसार तर 388 पोलिसांना अटक

विदर्भ टाइम्स न्यूज / एन सी आर बी च्या आकडेवारीनुसार २०१६ मध्ये देशभरात पोलीस कोठडीतील मृत्यूच्या ६० घटना घडल्या, त्यात महाराष्ट्रात १२ घटना घडल्या होत्या तसेच खालोखाल गुजरातमध्ये ९ घटना घडल्या होत्या तर मध्य प्रदेशमध्ये पोलीस कोठडीत ५ मृत्यू झाले होते. दुसरीकडे शिक्षेच्या भितीने आरोपीच पसार होत असल्याचे वास्तवही एन सी आर बी च्या अहवालातून समोर आले. देशभरातून १३२० आरोपी पोलिसांच्या तावडीतून निसटले. या प्रकरणी १ हजार १४३ गुन्हे दाखल झाले आहेत. यात कोठडीतून १६८ आरोपी पळाले आहेत.
३८८ पोलिसांना अटक
वर्षभरात पोलिसांविरुद्ध ४८७ गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यात ३८८ पोलिसांना अटक करण्यात आली. १९६ गुन्ह्यांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत २० पोलिसांना दोषी ठरविण्यात आले आहे. महाराष्ट्रात पोलीस कोठडीतील आरोपी मृत्यूंच्या १२ घटनांपैकी ८ घटनांमध्ये आरोपींनी पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याचे समोर आले असून या घटनांपैकी ३ गुन्ह्यांत पोलिसांचा सहभाग समोर आला आहे. यापैकी १२ गुन्ह्यांत दंडाधिकाऱ्याकडून चौकशी सुरू आहे.
News - Editorial | Posted : 2017-12-03


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli