Today : 27:02:2020


दोन वर्षानंतर चोर सापडला, राजाराम (खां) पोलिसांच्या प्रयत्नाला यश

दिपक सुनतकर, अहेरी :- खांदला राजाराम येथे मागील दोन वर्षा पासून पोलिसांच्या तांबडीत न येता लपून बसलेल्या आरोपी ला प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक धनंजय विटकरी यांच्या सतर्कतेमुळे आज आरोपी न्यायालयाची पायरी चढला आहे. 
खांदला राजाराम येथील श्रीनिवास बाबुराव गावडे हा गावातील छोट्या मोट्या चोरी करून स्थानिक लोकांना जीव मारण्याच्या धमक्या देत असाचा, त्यांच्या विषयी लोकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.  
     तसेच काही काळा पूर्वी श्रीनिवास बाबुराव गावडे हा मौजा गोलाकर्जी गावातील विहिरी वरून इलेक्ट्रिक मोटार पंप चोरी करून बेपत्ता झाला व विहिरीवरून मोटार चोरी गेली आहे अशी तक्रार स्थानिकांनी उप पोलीस स्टेशन राजाराम खांदला येथे करण्यात आली असता प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक धनंजय विटकरी यांच्या नेतृत्वात शोधमोहीम करण्यात आली. उप निरीक्षक धनंजय विटकरी यांना फोन वरून माहिती मिळाली कि, श्रीनिवास बाबुराव गावडे हा रात्रौ गावात आला व तो त्याच्या घरी झोपलेला आहे तसेच वेळ न गमावता उप निरीक्षक धनंजय विटकरी यांनी आपल्या पथकाला घेऊन आरोपी ला अटक केली व त्यावर अपराध क्रमांक ००५/२०१७ कलम ३७९ भादविचा गुन्हा त्यावर लागला आहे. तसेच गोलाकर्जी येथून चोरी गेलेली मोटार पंप मिच चोरी केले आहे व ती मोटार सुरक्षित ठिकाणी ठेवली आहे, असे सांगितले आहे व त्यावर कायदेशीर सदर गुन्ह्यात अटक करून चामोर्शी न्यायालयात आरोपीस पोलीस कस्टडी घेणे करीता रवाना झाले व पुढील चौकशी सुरु आहे. 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-03


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विद