Today : 23:02:2020


आ.किर्तीकुमार भांगडिया यांच्या हस्ते धाबाळा मारोती येथील बोरवेलचे उदघाटन मंदिराच्या शेळसाठी दिले आर्थिक मदत

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- भिसी येथील प्रसिद्ध धाबाळा मारोती मंदिर येथे आ.किर्तीकुमार भांगडिया यांचे हस्ते बोरवेल हँडपंपचे उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला असून आज धाबाळा मारोती येथे महाप्रसादाच्या कार्यक्रमा निमित्त आ.किर्तीकुमार भांगडिया यांनी मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतला. 
     वॉर्डातील जनतेने मंदिरा करिता टिनशेडची मागणी आ. किर्तीकुमार भांगडिया यांचेकडे केली असता, नेहमीच धार्मिक, शैक्षणिक सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आ.किर्तीकुमार भांगडिया यांनी क्षणाचाही विलंब न करता वीस हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आमदार महोदयांचे आभार मानले व याप्रसंगी मा. आ.किर्तीकुमार भांगडिया यांच्या हस्ते मंदिराचे विश्वस्त श्री शामरावजी शिवरकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
     याप्रसंगी भाजपा जेष्ठ नेते वसंतजी वारजूकर, भाजपा तालुका अध्यक्ष डॉ.दिलीप शिवरकर, बकारामजी मालोदे, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष किशोर मुंगले, माजी जि.प. सदस्या पार्वताताई गभने, प.स.सदस्य प्रदीप कामडी, जि.प.प्रमुख नितिन गभने, किशोर नेर्लावार, राजू बाणकर, देवेंद्र मुंगले, राजू गभने, इंदिराताई नागपुरे, विक्की कोरेकार, सुनील किटे, गणेश भुरके, रामू जाजू, राजू  भिमटे, गणेश शिवरकर, मणीराम शिवरकर, लालू शिवरकर, मनीषा ठोंबरे, भारती हुलके, प्रशांत दिघोरे आदीसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-03


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा