Today : 03:07:2020


विज बिलात वाढ होण्याची शक्यता

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार आणि ‘सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन’ तर्फे या संदर्भात एक प्रस्ताव देण्यात येणार आहे. या संदर्भात ऊर्जा मंत्रालयाने विज नियामकाचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला आहे. 
विजेची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी या संदर्भात ऊर्जा मंत्रालय आणि ‘सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन’ ची परवानगी मागितली आहे. पर्यावरणाचे निकष पूर्ण करण्यासाठी प्रतिमेगावॉट ७० लाख रुपयांपासून एक कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येण्याची शक्यता आहे. जर, या प्रस्तावास मान्यता मिळाली तर, विजबिलात प्रति युनिट २० ते ३० पैशाची वाढ होण्याची शक्यता आहे.




News - Mumbai | Posted : 2017-12-04


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli