Today : 21:09:2019


उद्यापासून पिंपळगाव (भो) जि.प.प्राथ.शाळेच्या वतीने बिटस्तरिय शालेय बालक्रिडा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन

संदीप गव्हारे, चंद्रपुर :- विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाकरीता, म्हणजेच विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास करण्यासाठी शालेय अभ्यासक्रमा बरोबरच क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव ही काळाची गरज आहे, म्हणूनच जिल्हा परिषदेच्या मार्फ़त दरवर्षी अश्याप्रकारच्या महोत्सवाचे आयोजन संपूर्ण जिल्हाभरात केल्या जाते त्याच अनुषंगाने यावर्षी ब्रम्हपुरी पं.स. अंतर्गत येणाऱ्या अऱ्हेर-नवरगाव बिटाअंतर्गत शालेय बालक्रिडा आणि सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन पिंपळगाव (भो) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने केलेले असून या महोत्सवात एकूण २७ जि.प.प्राथ.शाळा सहभागी होणार असून जवळपास ४०० विद्यार्थी-विद्यार्थ्यांनि सहभागी होणार आहेत.  
     बालक्रिडा आणि सांस्कृतिक संमेलन दि. ५-१२ २०१७ ते ८-१२-२०१७ असे एकूण तीन दिवस पर्यंत चालणार असून या महोत्सवाचे उदघाटन चिमूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा.बंटी भांगडीया यांच्या शुभहस्ते उद्या दि.५-१२-२०१७ ला सकाळी ठिक १०:०० वाजता होणार असून जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रपूर क्रिष्णा साहारे, पं.समिती सभापती ब्रम्हपुरी सौ प्रणाली मैंद, उपसभापती ब्रम्हपुरी विलास उरकुडे, जि.प.सदस्य सौ. स्मिता पारधी, प्रमोद चिमुरकर, सौ. दिपाली मेश्राम, राजेश कांबळे, तसेच पंचायत समितीचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर बिटस्तरीय बालक्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा उदघाटन  सोहळा पार पडणार आहे.




News - Chandrapur | Posted : 2017-12-04


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-
३ जा