Today : 20:09:2019


माणूस डोक्याने नाही तो खिशाने विचार करतो - आमदार अँड संजय धोटे

"वणी (खु.) येथे क्रांतिवीर लहुजी साळवे जयंती उत्सहात साजरी"
राजेश राठोड, जिवती :- माणसाला पोटाची खंळगी भरण्याकरिता वणवण फिराव लागते मानसाला डोक्याने नाही तर खिशाने विचार कराव लागते माणसाच्या मनात अनेक प्रकारच्या वस्तू विकत घेण्याचा मनात विचार येतो पण त्याला खिसा परवानगी देत नाही कोणतीही वस्तू बाजारातून विकत घ्यायची असेल तर आगोदर माणूस खिशात हात टाकून पाहतो माझ्या खिशात पैसे आहे काय नाही तेव्हाच तो वस्तू घ्यायची की नाही विचार करतो म्हणून माणसांनी डोक्याने नाही तो खिशाने विचार करतो असे आमदार अँड संजय धोटे यांनी क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या २२३ व्या जयंतीच्या उदघाटन कार्यक्रमा प्रसंगी बोलतानी म्हणाले.
     यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, प्रमूख अतिथी महिला व बालकल्याण जि.प.चंद्रपुर सभापती सौ गोदावरी केंद्रे.समाज कल्याण सभापती जि.प.चंद्रपुर ब्रिजभूषण पाझारे, प.स.सभापती सुनिल मडावी, उपसभापती महेश देवकते, जि.प.सदस्य सौ कमलाबाई राठोड, भाजपा तालुका अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक केशव गिरमाजी, नगर सेवक मधुकर मोरे, भाजपा तालुका महामंत्री शामराव गेडाम, भाजपा तालुका महामंत्री राजुरा दिलीप वांढरे, भाजपा नेते गोविंद टोकरे, पुरुषोत्तम भोंगळे, किरण पवार, सरपंच लक्ष्मण कांबळे, सरपंच नभिलाश भगत, वैकटी कोटबे, सुरेश धोटे, भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर, अंकुश येमले, दत्ता राठोड, भारत तेलंग, राजेश राठोड उपस्थित होते.
     यावेळी आमदार अँड संजय धोटे पुढे बोलताना म्हणाले सरकारच्या माध्यमातून अनेक लोक कल्याणकारी योजना राबवत आहे. जिवती तालुक्यातील जल शिवार योजने अंतर्गत २८४५ कामे मंजूर झाली असून उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. टाटा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून या भागातील स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार असून त्याकरिता ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा चालू असून काम पूर्ण होणार आहे. तसेच परमडोली गावाच्या  विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे बोलताना म्हणाले.
     यावेळी क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला याप्रसंगी गावातील व परिसरातील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-04


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli