Today : 09:07:2020


रक्ताने रक्ताचे नाते जोळणार रक्तदान महादान चे अध्यक्ष रक्तदूत मंगेश पाचभाई यांच्या वाढदिवसा निमीत्य विविध कार्यक्रमाचे आयोजन

संदीप गव्हारे, चंद्रपुर :- सोशल मिडिया मुळे अख्खे जग जवळ आले, जागतिक घडामोडी आपल्याला एका मिनिटांत मिळू लागल्या. मात्र या जगात रक्ताचे नाते दुरावु लागल्याचे दिसत आहे  अश्यातच २३ वर्षीय ध्येयवेडा युवक मंगेश पाचभाई रक्तदान महादान फोन्डेशन च्या माध्यमातून रक्ताने नाते जपण्याचे काम करीत आहे.
     रक्तदूत म्हणुन ओळख असलेल्या मंगेश पाचभाई यांनी मागील ३ वर्षात तब्बल १० हजार रूग्नाना मोफत रक्त पुरवठा करून जीव वाचविला आहे. तसेच गाव तिथे रक्तदाते गाव तिथे रक्त शाखा हि संकल्पना सुद्धा केली असून लवकरच ह्या शाखेची सुरुवात होत. रक्तदान महादान फोन्डेशन चे अध्यक्ष मंगेश पाचभाई यांनी विदर्भ टाईम न्यूजशी बोलतांना ते सांगितले. 
     तसेच वनी रक्त पेढीसाठी सतत पाठपुरावा करून आपल्या स्वतः च्या रक्ताने केंद्रीय ग्रूह राज्य मंत्री यांना निवेदन सुद्धा दिले आहे. वनी रक्त पेढी कधी सुरू होणार ह्याकडे लोकांचे मन लागले आहे. तसेच रक्तदूत मंगेश पाचभाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अडेगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा केले गेले आहे. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-04


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli