Today : 06:07:2020


सावली ते व्याहाड बुज रास्ता आता राम भरोसे (कंत्राटदार मार्फत निकृष्ट दर्जाचे काम)

प्रविन गेडाम, सावली :- सावली तालुक्यातील "सावली ते हरंबा मार्गे व्याहाड बुज डांबरी रस्त्याची डागीडुगी (प्याचेस)" चे काम चालु असुन या रस्त्याला पडलेल्या सर्व खड्याला साफ करणे, खाद्याची कटिंग करणे, त्यात अगोदर डांबर टाकून २० एम एम ची लेअर बनवणे, त्याला सपाट करने, त्यात गिटीची बारिक चूरी टाकुने, त्या खड्याला रोलर फिरवुन सपाट व मजबुत करने अशी प्रक्रिया राहत असुन यात मात्र अनेक खड्डे चुकून डांबरात राकेल चे प्रमान मिसळवून निष्कृट दर्जाचे काम केले जात आहे.  
     संबंधीत कंत्राटदारास या बाबत विचारणा केली असता या रस्त्याचे काम हे तातडीने पूर्ण करण्याचे असल्याने या रस्त्याचे पुढल्या वर्षी नव्याने बनणार असल्याची बोगस माहिती दिली मात्र कंत्राटदार हा माल घशात घालीत असल्याचे दिसून येते व संबंधीत विभागयाकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच अशा रस्त्या (डाग डुगी) मुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही व वाहन चालकाला जिव मुठित ठेउन प्रवास करावे लागत आहे. रस्त्यावरील अनेक छोटे मोठे खड्डे सोडल्याने निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे असे दिसुन येत आहे पण लोकप्रतिनिधी व गावकरी चुप्पी ठेवले आहे. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-04


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur