Today : 17:02:2020


गोंडपिपरीत वाचनालय द्या नगर सेवक राकेश पून यांच्या पुढाकारतुन तालुक्यातील दोन हजार विद्यार्थी पोस्ट कार्ड पाठवून करणार मागणी

संदीप गव्हारे, चंद्रपुर :- गोंडपिपरी तालुका औद्योगिक द्रुश्ट्या खूप मागास असून तालुक्यात ९८ गावाँचा समावेश आहे. आपले शिक्षण पूर्ण करण्याकरीता ३० किलो मिटर अंतरावरुन विद्यार्थी हे शिक्षणाकरीता गोंडपिपरीला येतात पदवी शिक्षणासोबतच स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी एम.पी.एस.सी व यू.पी.एस.सी. च्या स्पर्धा परिक्षा अभ्यासाकरीता येथे एकही वाचनालय नाही. हे विद्यार्थ्यानकरीता शैशणिक द्रुश्ट्या असलेली गंभीर बाब आहे हे लक्षात घेता युवा नेते नगर सेवक राकेश पून यांच्याकडे तालुक्यातील विद्यार्थ्यांनी समस्या मांडताच राकेश पून यांनी येत्या ८ दिवसात चंद्रपुर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार व राजूरा विधान सभा शेत्राचे आमदार अँड.संजय धोटे यांना विद्यार्थ्यांची वाचनालयाची असलेली मागणी पोस्ट कार्ड मोहीम सुरू केली असून येत्या आठवडा भरात जवळ पास दोन हजार पोस्ट कार्ड मंत्री महोदय व आमादार यांना पाठवून वाचनालयासाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून या पोस्ट कार्ड मोहिमेला तालुक्यातील अनेक विद्यार्थाँचा पाठिंबा नगर सेवक राकेश पुन यांना मिळत आहे. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-04


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ