Today : 10:07:2020


सिरसी येथे बिबट्याचे दर्शन.. बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करा युवा सेणेची मागणी

संदीप गव्हारे, चंद्रपुर :- दिनांक ६ नोव्हेम्बर २०१७ रोजी चार वर्षीय मुलगी खुशी हे आपल्या घरी जेवण करत असतांना बिबट्याने तिला ऊचलुन नेले व तिला आपले भक्ष बनविले याची खळबळ सर्वत्र पसरली काही दिवसांनी तिचा म्रुतुदेह जवळील शेत शिवारात सापडला या घटने नंतर बिबट्याचे दर्शन पुन्हा सिरसी परिसरात होत असून वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी फक्त एकच पिंजरा लावला आहे. युवासेने ने ग्राम स्थानसह सिरसी वन परिक्षेत्रावर मोर्चा नेऊन बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
     तसेच माहीती मिळताच युवा सेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गव्हारे यांचे आदेशानंतर ऊप जिल्हाप्रमुख मिथुन मेश्राम यांनी सिरसी गावाला भेट देवून गावकर्यासोबत चर्चा करुन मुख्य वनसंरक्षक, चंद्रपुर यांना निवेदन दिले परंतु वन विभागाने वाघाला नियंत्रणात आनु शकले नाही त्यामुळे आजही वाघ गावामधे वावरत असल्याचे सांगितले जात आहे व गावकरी दहशत मधे आहेत म्हणून वनमंत्री तसेच पालकमंत्री यांना शिवसेनेचे युवा सेनेचे निवेदन पाठविले आहेत, गावकर्याचे आता याकडे लक्ष लागले आहेत.
News - Chandrapur | Posted : 2017-12-04


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध्ये आज पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मूल व जिल्हा परिषद चंद्..