Today : 23:02:2020


नागभीड तळोधी येथे विदर्भ स्तरीय एकल व समूह नृत्य स्पर्धेचे उदघाटन आ.किर्तीकुमार भांगडीया यांच्या हस्ते संपन्न

"ग्रामीण भागातील प्रतिभेला वाव मिळण्यासाठी छोटा मंच आवश्यक - आ.किर्तीकुमार भांगडीया"
चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- ग्रामीण भागातील तरुणांच्या काला - गुणांना वाव मिळण्यासाठी छोट्या मोट्या नृत्य स्पर्धा, छोटा मंच आवश्यक  आहे. या छोट्या मंचावरूनच मोठ्या मंचावर आपली कला सादर करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो, असे प्रदिपादन चिमूर विधानसभा क्षेत्राचे  आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी केले. ते युवा तरंग कला मंच तळोधी ता.नागभीड तर्फे आयोजित विदर्भ स्तरीय एकल व समूह नृत्य स्पर्धेचा उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
     आमदार किर्तीकुमार भांगडीया कार्यक्रमाला संबोधित करतांना म्हणाले कि, ग्रामीण भागातील की छोट्या मंच वरूनच मोठ्या मंच पर्यंत पोहचविणे शक्य झाले आहे. सुप्त कलागुणांना वाव मिळाला पाहिजे. अशा स्पर्धा आयोजित करून  ग्रामीण भागातील तरुणांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. या नृत्य स्पर्धेत समूह गटात १७ समूहांनी तसेच एकल गटात ३० स्पर्धकांनी भाग घेतला. कार्यक्रमाप्रसंगी गुणवंत विध्यार्थीनेचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
     याप्रसंगी भाजपा जेष्ठ नेते वसंत वारजूरकर, भाजपा तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम, कृ.उ.बा.समिती नागभीड सभापती आवेश पठाण, न.प. उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, न.प. बांधकाम सभापती सचिन आकुलवार, प.स.सदस्य संतोष रडके, भुपेश भाकरे, अशोक ताटकर, प्रकाश कुंबरे, सुनीता ताई मदनकर, राजू रामटेके, रवींद्र पर्वते, मुखरू उईके, विशाल गोपाले, अनिकेत नारखेडे, शैलेश आत्राम, आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




News - Chandrapur | Posted : 2017-12-04


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli