Today : 17:11:2019


शिवणी परिसरात वाघाची दहशत.. वाघाच्या हल्यात दोन गाय मृत्यूमुखी

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- सिंदेवाही तालुक्यातीत शिवणी वनपरिक्षेत्रातर्गत येत असलेल्या गावपरिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. सोमवार दुपारच्या सुमारास वाघाने जंगल परिसरात चराईसाठी गेलेल्या जनावरावर वाघाने हल्ला केल्याने दोन गाय मृत पावल्या सदर गाई हे पिपरहेटी येथील रुख्माबाई कुळमेथे व लक्ष्मण मडावी यांच्या मालकीचे आहेत.
     काही दिवसा अगोदर शिवणी वनपरिक्षेत्रांतर्गत जंगल परिसरात पिपरहेटी येथील महिलेवर सरपण गोळा करतांना वाघाने हल्ला करून जखमी केले होते. त्या महिलेच्या नंतर आज सोमवार पिपरहेटी येथील जनावरावर वाघाने हल्ला केल्याने शिवणी परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे.
     शिवणी परिसरातील या आठवडयातील झालेल्या वाघाच्या हल्यामुळे परिसरातील जनतेत दहशतिचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याचे करून नुकसान ग्रस्त गायमालकास त्वरीत मदत देण्याची मागणी नागरिकात जोर धरत आहे.




News - Chandrapur | Posted : 2017-12-04


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur