Today : 09:07:2020


साठगाव येथे कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघांना बंटीभाऊ भांगडिया यांचे हस्ते बक्षिस वितरण

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- चिमूर विधानसभा मदारसंघातील साठगाव येथे विविध वयोगटातील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या संघांना बक्षिस वितरण करण्यात आले.  
     चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेतील विविध गटातील विजयी संघाला बक्षिस वितरण करण्यात आले. विजेत्या संघाचे तसेच स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंचे स्पर्धेत सहभागाबद्दल आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी हात मिळवून अभिनंदन केले तसेच पुढील सर्वच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले.
     यावेळी तालुका अध्यक्ष डॉ.दिलीप शिवरकर, जेष्ठ नेते वसंत वारजूरकर, बकारामजी मालोदे व अन्य, भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-04


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli