Today : 05:07:2020


खासगी टिव्हीशन बंद करा विनोद तावडे यांना मिथुन मेश्राम शिवसेना जिल्हा उपप्रमुख यांचे निवेदन

अमर बुद्धारपवार, सिंदेवाही :- सर्वत्र खासगी टिव्हीशन सुरु असून याला व्यवसायाचे स्वरूप मिळाले आहे. यामुळे श्रीमंतांची मुले खासगी टिव्हीशन लावून त्यावर हजारो रुपये खर्च करून केवळ पैशाच्या माध्यमातून गुणवत्ता मिळवीत असून गरीबाची मुले पैशाच्या कमतरतेमुळे गुणवत्ता असूनही मागे पडत चाललेली आहे. त्यामुळे गरीबाच्या मुलाची शिक्षण घेण्याची इच्छा शक्ती कमी होत चाललेली आहे. त्यामुळे गरीबाची मुले कमी गुण मिळाल्याने आत्महत्या करून स्वतःच जीवन संपवीत आहे व गरीबच घराचं वातावरण दिवसं दिवस बेवर होत चाललं आहे. 
     तसेच काही ठिकाणी खासगी टिव्हीशनच्या नावाने अश्लील, लैंगिक दुकानदारी सुरु झाल्या असून गुरु व शिष्याच्या नात्याला काळीमा फसल्या जात आहे. नुकताच असा प्रकार सिंदेवाही तालुक्यात उघडीस झाला आहे गुरुकडे समाजाचे आदर्श भावनेने व विश्वासाने पहिल्या जाते परंतु तिथे सुद्धा टिव्हीशनच्या नावावर पैशाच्या जोरावर अवैध्य धंद्यांना उत आल्याने ते त्वरित बंद करण्याची वेळ अली आहे.
     त्यामुळे अशा सर्व खासगी टिव्हीशन बंद करून विभागडकुन अतिरिक्त शिक्षण किंवा चांगल्या शिक्षकांनी शिकविल्यास खासगी टिव्हीशन लावण्याची वेळच मुलांवर येणार नाही या निमित्याने खरे विध्यार्थी सुद्धा बाहेर निघणार व विध्यार्थी कमी गुण मिळाल्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त, इच्छा शक्ती संपविणार नाही अशा प्रकारे मिथुन मेश्राम शिवसेना जिल्हा उपप्रमुख यांनी तहसीलदार सिंदेवाही यांच्या मार्फत निवेदन दिले. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-04


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli