Today : 14:11:2019


कान्हाळगाव येथे भाजपा बुथ समितीची बैठक संपन्न

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- कोरपना तालुक्यातील कान्हाळगाव येथे भाजपाच्या वतीने बैठकीचे आयोजन करून दिनदयाल उपाध्याय बुथ समितीची निवड करण्यात आली. या मध्ये बुथ क्रं.१ वर ३१ तर बुथ क्रं. २ वर ३१ असे दोन बुथ समित्यावर जंबो असे सदस्यांची निवड करण्यात आली. 
     राजुरा विधानसभा बुथ विस्तारक सतीष दांडगे पाटील बैठकीचे अध्यक्ष होते तर कोरपना तालुका भाजपा अध्यक्ष तथा कान्हाळगावचे उपसरपंच नारायण हिवरकर, महामंत्री नथ्थु ढवस, सरपंच लक्ष्मण चहाकाटी, भाजपा नेते पडोळे, तसेच प्रभाकर राठोड प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
     सतीष दाडंगे यांनी बैढकीचा आढावा घेत उपस्थितांना सविस्तर असे मार्गदर्शन केले तर हिवरकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि, या पुर्वी अनेक निवडणूका झाल्या काही ठिकानी यशस्वी तर काही ठिकानी अपयशी सुद्धा ठरले. माञ अपयशातुन यशाचे मार्ग शोधुन पक्षाच्या बळकटी साठी सदैव प्रयत्न केले. याचे संपुर्ण श्रेय मी गावातील नागरीकांसह तालुकावासीयांना देतो. तसेच संपुर्ण नवनियुक्त बुथ प्रमुख व सदस्यांना शुभेच्छा हिवरकर यांनी दिल्या. 
     या प्रसंगी इतर मान्यवरांचे सुद्धा मार्गदर्शन उपस्थितांना लाभले. मंगल बावणे, राजु येरेकार, प्रमोद कौरासे, प्रविन भोयर, संतोष पेचे, सुधाकर कव्वलवार, सुरेश मडावी, पीटुं गेडाम, दिवाकर गेडाम, नितेश पावडे, प्रकाश मेश्राम आदिंनी बैढकीसाठी सहकार्य केले. बैढकीत मोठ्या संख्यने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
     तसेच संचालन मंगल बावणे तर आभार राजु येरेकर यांनी व्यक्त केले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-04


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज