Today : 28:01:2020


जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ९८ जि.बी डेटा मिळणार आहे. दोन जि.बी. पर्यंत हाय-स्पीड डेटा वापरल्यानंतर स्पीड कमी होऊन ६४ के.बी.पी.एस. होईल. या प्लॅनची व्हॅलिडिटी ४९ दिवसांसाठी असणार आहे.
२) ७९९ रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ३ जि.बी हायस्पीड डेटा मिळणार तसेच अनलिमिटेड कॉलिंगही असणार आहे. या प्लॅनमध्ये ८४ जि.बी. पर्यंत डेटा मिळणार असून याची व्हॅलिडिटी २८ दिवसांसाठी असणार आहे.
नोट (टिप) : हा प्लॅन तुमच्या नंबरसाठी वैध आहे किंवा नाही याची खात्री आपण संबंधित कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन करू शकता.
News - Editorial | Posted : 2017-12-05


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


नवतळा येथे माळी समाज तर्फे सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur