Today : 20:09:2019


तुकूम येथील क्रोनी जिम येथे रक्तदान शिबिर संपन्न

संदीप गव्हारे, चंद्रपुर :- दि.१ डिसेम्बर २०१७ रोज शनिवारला तुकूम येथील क्रोनी जिम येथे नुकताच रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमला अध्यक्ष म्हणून चंद्रपुर महानगर पालिकेचे नगरसेवक सुभाष कासनगोटटुवार हे होते तर प्रमुख पाहुने म्हणून भोंग साहेब, राठौड़ सर, प्रा.गवळी सर, एच.डी.एफ.सी. चे व्यवस्थापक कृणाल नाकडे, अमिन शेख यांची उपस्थिती होती.
     रक्तदान शिबिराचे आयोजन हे क्रोनी जिम व एच.डी.एफ.सी. बँक यांच्या माध्यमातून घेण्यात आले. या वेळी सुभाष कासनगोटटुवार यांनी आपल्या भाषणामधे रक्तदानाचे महत्व पटवून दिले. तसेच इतर पाहुण्यांची सुद्धा समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाला परिसरातील प्रतिष्टित नागरिक तसेच युवक वर्गाची मोठी मंडळी उपस्थिती होती.
     या शिबिर मध्ये एकूण ५८ रक्तदात्यानी रक्तदान करुण सामाजिक बंधीलकी जोपसली. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक क्रोनी जिम चे अभिषेक गोहने व सुरेंद्र वासेकर यांनी केले. या सोबतच निखिल बंसोड़, हरीश आत्राम, राकेश तड़स, पंकज मून, ओमकार बुटले इत्यादिनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन मदन चिवंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कपिल खेडेकर यांनी केले.




News - Chandrapur | Posted : 2017-12-05


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
भद्रावती, अतुल कोल्हे :-
भद्रावतीतील सर्व शाखीय माळी समाजांच्या वतीने क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांची १..