Today : 20:09:2019


शासनाच्या योजना तुमच्या दारी या अभिनव उपक्रमांअंतर्गत पं.स.सभापतीची घरोघरी प्रत्यक्ष भेट

संदीप गव्हारे, चंद्रपुर :- ग्रामपंचायत, लाठी अंतर्गत वामनपल्ली व पारडी येथील इंदिरा आवास तसेच प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांची पाहणी "सोन्यात जेव्हा 'हिरा' जडवला जातो, तेव्हा तो दागीना सोन्याचा नाही तर.. हिऱ्याचा बोलला जातो, तसचं देह हा सुध्दा माणसाचां सोनं आहे, आणि कर्म हा हिरा आहे, हिर्यामुळे जसं सोन्याच मुल्य वाढतं, तसचं चांगल्या कर्मामुळेच देहाचं मुल्य ही वाढतं"  या म्हणीप्रमाणे गोंडपिपरी पं.स.सभापती श्री. दिपक सातपुते हे तोहोगाव पं.स.क्षेत्रातून बहुमताने निवडून आल्यापासून जनतेचा विश्वास सार्थ ठरवत नेहमी जनकल्याणासाठी प्रयत्नरत असतात.
     तसेच आज दिनांक ०५ डिसेम्बर २०१७ रोजी मौजा ग्रामपंचायत, लाठी अंतर्गत वामनपल्ली व पारडी येथील विकासकामाबाबत आणि इंदिरा आवास, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल लाभार्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली व ज्यांचे घरकुल पूर्ण झाले आहे आणि निधी रखडलेला आहे अशा लाभार्त्यांना त्वरित लाभ देणार असल्याचे सांगितले. 
     सोबतच विविध शासकीय योजनांची माहिती देत जनतेच्या कल्याणासाठी आणि गावखेड्यांच्या विकासाठी आपण नेहमी कटीबद्ध आहोत असे सांगितले. जनतेनी सुद्धा यावर समाधान व्यक्त करीत सभापती साहेबांच्या नेतृत्वावर आनंद दर्शविला.
     यावेळी पं.स. अभियंता श्री.दाबेराव सर, स्वच्छ भारत मिशनचे श्री.कलकट्टीवार सर उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-05


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli