Today : 12:11:2019


विद्यार्थीच्या सार्वांगीन विकासासाठी क्रिडा व सांस्कृतिक स॔म्मेलन काळाची गरज : अजय कंकडालवार, उपाध्यक्ष जि.प.गडचिरोली

"उमानूर केंद्रस्तरीय क्रिडा व सांस्कृतिक संमेलन"
प्रतिनिधी, उमानूर :- उमानूर व राजाराम केंद्राच्या संयुक्त विद्यमाने केंद्रस्तरीय बाल क्रिडा व सांस्कृतीक सम्मेंलनाचे आयोजन केंद्र शाळा उमानूर प्रांगणात दि. ५ दिसेंबर ते ७ दिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
     विद्यार्थीचा शारीरिक, मानसीक व बोध्दीक विकास करण्यासाठी शालेय अभ्यासक्रमा बरोबर क्रिडा व सांस्कृतिक संमेलन ही काळाची  गरज आहे. म्हणूनच गडचिरोली जिल्हात अतिदुर्गम ठिकाणी सुध्दा क्रिडा स्पर्धाचे आयोजन जि.प. मार्फत केले जाते. असे  संमेलनाचे उदघाटक जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प.स.अहेरीचे सभापती सुरेखा आलाम  या होत्या. प्रमुख अथिति अजय नैताम जि.प.सदस्य गडचिरोली म्हणून, सुनिता कुसनाके जि.प.सदस्या, प.स सदस्य भास्कर तलांडे,  प.स.सदस्या, शारदा कोरेत प्रमुख पाहून म्हणून ताराबाई आसाम, सरपंचा उमानूर, शिताबाई वेलादी सरपंच मरपली, शांकरीबाई पोरतेट सरपंच गोविंदगाँव, लिंगाजी वेलादी सरपंच रेगूलवही, शंकुतला कूड़मेथे सरपंच खाँदला, जोतीताई जुमानके सरपंच राजाराम, रजनीता मडावीं आदी मंचावर होते. 
     केंद्र प्रमुख उमानूर चे ए.टी.वराटें, केंद्र प्रमुख राजारामचे एस.डी.अली. तसेच दोन्ही केंदातील शाळांचे शाळा व्यवस्थापन समीतीचे पदाधिकारी व  प्रतीष्ठीत नागरीक उपस्थितीत होते. याप्रसंगी प.स.सदस्य भास्कर तलांडे  यांनी सुध्दा उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. या तीन दिवसीय संमेलनात उमानूर केंद्राचे ५ शाळातील २०० विद्यार्थी तर राजाराम केंद्रचे ६ शाळेचे ३०० विध्यार्थी  विविध स्पर्धेत भाग घेत आहेत.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक  यांनी केलेे तसेच सुत्रसंचालन एस.बी. कूळसंगे व एस.एम आईचवार यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार कें.प्र.वरटेंसर  यांनी मानले. या उदघाटनिय कार्यक्रमला दोन्ही केंद्रातील शिक्षक, शिक्षीका व मुख्याध्यापक उपस्थित होते. क्रिडा स्पर्धा यशस्वीतेसाठी उमानूर चे  युवक व ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभत आहे.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-05


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


धुमनखेडा गावात वाघाची दहशत

2018-01-08 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
सिंदेवाही, अमर बुध्दारपवार :-
 नवरगाव पासून एक किलोमिटर अंत