Today : 04:07:2020


दोन आरोग्य अधिकाऱ्याच्या भरोशावर तालुक्याचा डोलारा (तात्काळ पदे भरण्याची माजी आ.आनंदराव गेडाम यांची आरोग्य संचालकाकडे मागणी

दिलीप धोडाम, आरमोरी :- शासनाच्या वतीने लोकसंख्येचा विचार करुण रुग्णाला सेवा देण्याचे कार्य सुरु होते परंतु गेल्या काही वर्षा पासून तालुक्यातील केंद्रात १३ वैधकीय अधिकारी पदमंजुर असतांना शासनाने फक्त दोनच जागा भरल्याने मोठया प्रमाणात रुग्णाची गैरसोय होऊन पूर्णतः आरोग्य सेवाच कोलमडली असल्याने दोन आरोग्य अधिकारी यांच्या भरोशावर तालुक्याचा डोलारा चालत आहे अशी परिस्तिथी निर्माण झाली आहे. त्यामुळे तात्काळ मोठ्या प्रमाणात वैध्यकीय अधिकाऱ्याची रिक्त पदे भरण्यात यावे अशी मागणी माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी दुणध्वनी वरून आरोग्य संचालक जयस्वाल यांचेकडे केली आहे.
     आरमोरी तालुका हा भोगौलिक दृष्टयात जिल्ह्यात मोठा असून शासनाने रुग्णांना लान टूर गैरसोय टाळल्यासाठी १० कि मी अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र व पथकाची निर्मिती केली यात पळसगाव वैध्यकिय अधिकारी पिसेवाडा १, देलनवाडी १, वडसा २, वैरागड २, कुरडी माळ १ अशा वैध्यकिय अधिकाऱ्याचे जागा मंजूर होते. परंतु वैरागड व देलनवाडी यात डॉ भरटोल यांची कोरची वरून डेपोटेशन दिल्याने करून १३ जागा मंजुरी पैकी दोनच जागा भरल्याने तालुक्यातील सात आरोग्य केंद्रात कधी वेळ देणार ही आवश्यक बाब आहे. 
     सध्याची परिस्थिती हि दुष्काळी परिस्थिती आहे कोणत्यावेळी कुणाचे दिवसे वाईट येईल सांगतायत नाही तसेच शेतकरी वर्गासाठी व सामान्य नागरिकांसाठी पैसे नसले तर ते सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालयात येतात परंतु वैध्यकिय अधिकारीच नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. तसेच आरमोरी ते भाकटोडी जवळपास ४० कि मी असा अंतर असल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारतायेत नाही. सरकार यावर दुर्लक्ष करीत आहे. तरी प्रशासनाने तात्काळ मोठया प्रमाणात वैधकीय अधिकारी रिक्त पदे भरण्यात योवे अशी मागणी माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी केली आहे. 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-05


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षि