Today : 17:02:2020


सावली नगरपंचायत मध्ये फेर निवडणुक

प्रविन गेडाम, सावली :-  सावली नगरपंचाय मध्ये फेर निवडणुक करण्यात आली असून विषय सभापती श्री भोगेश्वर मोहुर्ले (अर्थ व बांधकाम सभापती), योगीता बुगदलवार, (महीला व बालकल्याण सभापती), सेवेंद्र मडावी, (आरोग्य व पाणीपुरवठा सभापती) अशी नवी कार्यकारणी सभापती यांची निवड करण्यात आली आहे.  तसेच यावेळी मुख्याधिकारी सलामे, नगराध्यक्षा रजनी भडके, आजी-माजी पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.  
     तसेच पिठासीन अधिकारी म्हणुन श्री खेडकर मुल यांनी काम पाहीले, व समस्थ पञकार बंधू इथे उपस्थित होते. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-05


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli