Today : 19:11:2019


सिंदेवाही येथे आंतर महाविदयालयीन हॉकी स्पर्धा

अमर बुध्दारपवार सिंदवाही :- सिंदेवाही शहरातील सर्वोदय महाविद्यालय चे भव्य पटांगणावर येथे आजपासून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत हॉकी स्पर्धा आयोजित केली आहे. गोंडवाना विद्यापिठ गडचिरोली अंतर्गत क्रिडा स्पर्धा आयोजित केली जाते. हॉकी क्रिडा स्पर्धा आंतर महाविद्यालय हॉकी स्पर्धा सिंदेवाही येथील विद्या प्रसारक संस्था द्वारासंचालित, सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही यांचे सौजन्याने दिनांक ६ डिसेम्बर २०१७ ते दिनांक ८ डिसेम्बर २०१७ पर्यंत पटागंणावर घेण्यात येणार आहे. 
     आज बुधवार पासून आंतरमहाविदयालयीन हॉकी क्रिडा स्पर्धा  घेण्यात येत असल्याने सिंदेवाही शहरातील क्रिडा प्रेमिंना या हॉकी  स्पर्धेचा लाभ मिळणार आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-06


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


नवतळा येथे माळी समाज तर्फे सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
नेरी वरून जवळ असलेल्या नवतला या गावांमध्ये माळी समाज यांच्या वतीने क्रांतिजोती सावित्री..