Today : 21:11:2019


परसोडा येथे बुथ विस्थारकाची बैठक संपन्न

प्रतिनिधी, कोरपना :- दिनदयाल उपाध्याय बुथ विस्थारक अभियाना अंतर्गत बुथ समितीची बैठक तेंलगाना सिमेला लागलेल्या अति दुर्गम भागातील परसोडा येथे आयोजित करन्यात आली या बैठकीचे अध्यक्ष मा बुथ विस्थारक प्रमुख राजुरा मा सतिश जी दांडगे पाटील होते तर प्रमुख पाहुणे मा भाजपा अध्यक्ष कोरपणा तालुका नारायण हिवरकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोगळे, माहामंत्री मा नथ्थु पा ढवस, मा हरिदास पार्की आदि मान्यवर उपस्थित होते.
     बैठकीत मा सतिशजी दाडंगे पाटील यांनी बुथ विस्थारका विषयी सविस्तर आढावा घेतला व २५ बुथ सदस्याची निवळ करन्यात आली व मार्गदर्शन केले तसेच तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी गावातिल पुनर्वसन, पैनगंगा पुल, भोई समाजाचा प्रश्न अशा विविध समस्या विषयी चर्चा केली व आपल्या देशात, राज्यात भाजपाच सरकार असुन मा ना केद्रिंय गृहराज्यमंत्री श्री मा ना हंसराजजी अहिर, मा ना वित्त, नियोजन, वन तथा पालक मंत्री श्री मा ना सुधिरभाऊ मुनगंटीवार तसेच आमदार मा. संजय भाऊ धोटे यांच्या माध्यमातुन समस्या मार्गी लावन्याचा प्रयत्न करु यात तिळ मात्र शंका नाही असे बोलुन दाखविले व या बैठकीला रामलु भाऊ, शीवराम आगीरकर, संजय मालेकर, दिनेश मालेकर, शंकर पुलगमवार आदी भाजप पदादीकारी व गावातिल नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते संचालन शिवराम आगिरकर यांनी केले तर आभार संजय मालेकर यांनी मानले
News - Chandrapur | Posted : 2017-12-06


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध्ये आज पंचायत राज प्