Today : 04:07:2020


चेरपल्ली गावातील बहुजन बांधवानी वाहिले महामानवास त्रिवार अभिवादन

दीपक सुनतकर, अहेरी :- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बहुजनांचे उद्धारक प्रज्ञासूर्य महामानव बोधीसत्व डॉ. भिमराव रामजी आंबेडकर (बाबासाहेब) यांच्या ६१ वे महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस आणि कार्यास विनम्र अभिवादन वाहिन्यात आले. यावेळी  कार्यक्रमात बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून द्विपप्रज्वलीत करण्यात आले. गडबातमीचे पोलीस पाटील आंनदराव सुनतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करन्यात आले. 
     सामूहिक त्रिशरण व पंचशील घेण्यात आले. यावेळी गावातील दिपक सुनतकर, राजेश रामटेके, संतोष सुनतकर, सुधाकर सुनतकर, कांता कांबळे, पंचफुला रामटेके, निर्मला कांबळे, आनंदाबाई सुनतकर, सुमन कोंडागुर्ले, दुर्गाबाई सुनतकर, ज्योती कांबळे, आदी महिला बचत गटाचे महिला वर्ग उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-06


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur