Today : 12:11:2019


झिंगानूर परिसरात सी-६० जवानांचे मोठे यश,सात नक्षली जागीच ठार (पहा एक्सकलुसिव्ह फोटो सोबत सविस्तर बातमी)

विदर्भ टाइम्स न्यूज :- सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरातील कल्लेडच्या जंगलात पहाटेच्या ४ ते ५ च्या सुमारास पोलीस व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक झाली असून या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यात पाच पहिला व दोन पुरूष नक्षलांचा समावेश आहे. नक्षल्यांचा पी.एल.जी.ए. सप्ताह अभियान सुरू आहे या दरम्यान चकमक झाली आहे.  
     काही दिवसापासून नक्षल्यांनी सर्वत्र दहशत निर्माण केली होती, तसेच आज झालेल्या चकमकीत सी - ६० च्या जवानांनी नक्षलांना हा चांगलाच मोठा झटका या ठिकाणी दिला आहे. 
     तसेच कल्लेड मध्ये ठार झालेल्या नक्षल्यांना आताच पोलीस उप मुख्यालय प्राणहिता अहेरी येथे आणण्यात आले आहे.




News - Gadchiroli | Posted : 2017-12-12


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नवतळा येथे माळी समाज तर्फे सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती साजरी