Today : 23:02:2020


सी - ६० जवानांचे मोठे यश, ठार झालेल्या नक्षलकडून मोठ्या प्रमाणात मिळाले नक्षली साहित्य (पहा कोणते आहे साहित्य)

विदर्भ टाइम्स न्यूज :- सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरातील कल्लेडच्या जंगलात पहाटेच्या ४ ते ५ च्या सुमारास पोलीस व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक झाली असून या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यात पाच पहिला व दोन पुरूष नक्षलांचा समावेश आहे. नक्षल्यांचा पी.एल.जी.ए. सप्ताह अभियान सुरू आहे या दरम्यान चकमक झाली. काही दिवसापासून नक्षल्यांनी सर्वत्र दहशत निर्माण केली होती, तसेच आज झालेल्या चकमकीत सी - ६० च्या जवानांनी नक्षलांना हा चांगलाच मोठा झटका या ठिकाणी दिला आहे. 
     तसेच कल्लेड मध्ये ठार झालेल्या नक्षल्यांना पोलीस उप मुख्यालय प्राणहिता अहेरी येथे आणण्यात आले व लगेच गडचिरोली पोलीस मुख्यालय मतृकाचे शव हलविण्यात आले. चकमकी नंतर पोलिसांनी घटनास्थळी तपास केली असता मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य मिळाले आहेत यामध्ये ३ ते ४ भरमार बंदूक, अडीच ते तीन किलो आरडीएक्स, ताळपत्री, भुसुरंग स्फोट करण्यास वापरण्यात येणारे कूकर, स्टील डब्बे असे साहित्य मोठ्या प्रमाणात मिळाले आहे.




News - Gadchiroli | Posted : 2017-12-06


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur