Today : 20:09:2019


विहीरगाव येथे माजी आ.आनदंराव गेडाम यांच्या नेतृत्वात २२ गावातील शेतकऱ्यांच्या समस्सेवर सभा आयोजित

प्रतिनिधी, देसाईगज :- देसाईगज तालुक्यातील विहिरगाव येथील २२ गावाच्या शेतकऱ्याची माजी आमदार आनदंराव गेडाम यांच्या नेतृत्वात  आज सभा आयोजित केली होती. आज दिनांक ०६ डिसेम्बर २०१७ रोजी शेतकऱ्याच्या विविध प्रश्नावर तालुका काग्रेस कमेठी देसाईगज यांच्या वतीने विहीरगाव येथे शेतकऱ्याच्या सातबारा कोरा करा, शेतमालावरची जि.एस.टी.रद करा, कृषी पपांचे बिल रिडींग करुण दया, आदिवासी विद्यार्थ्यांची सुवणजयती कॉलरशीप तात्काळ दया, रोजगार हमीचे कामे सुरु करा या सारख्या विविध मागण्या या ठिकाणी शेतकऱ्यांनी माजी आमदार आनदंराव गेडाम यांच्या समोर मांडले यावर शासन दरबारी पाठपुरावा करु व यासोबत कार्यकर्त्यांनी पक्ष सघटन वाडीस मदत करावी असे आमदार साहेबांनी सांगितले. 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-06


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


नवतळा येथे माळी समाज तर्फे सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur