Today : 20:09:2019


संत मनवदयन् विद्यालय अहेरी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 61 वे महापरिनिर्वाण दिन निमित्य प्राचार्य फुले यांचे प्रतिपादन

दिपक सुनतकर, अहेरी :- संत मनवद्न माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय अहेरी येथे आज डॉ भिमराव रामजी आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत प्राचार्य फुले यांनी उपस्थितांना बाबासाहेबांची देशासाठी केलेले संघर्ष म्हणजेच भारतात राहनारी जी 100 टक्के लोक आहेत त्यातून  85 टक्के लोकांना गुलामगिरीतुन काढून त्यांना ''शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा'' अशी एस.सी, एस.टी आणि ओ.बी.सी.   यांना संघटीट करुण स्वत:ची ओढक बनउन दिली.
     तसेच कार्यक्रमात उपस्थित प्रमुख अतिथी म्हणून प्रा. घोडेस्वार सर, (प्राध्यापक एस बी महाविद्यालय अहेरी), श्री बावने सर व आदि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे संचालन श्री ए.एन.दडमल, प्रस्ताविक श्री कारेवार व आभार प्रदर्शन श्री सवसागडे यांनी केले. तसेच या प्रसंगी उपस्थित कु प्रियंका मुत्तेवार, कु दामिनी मडावी, आदि उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-06


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur