Today : 10:07:2020


आईच्या छत्रछायेखाली शिक्षणासोबत जॉब करून स्वातीने मिळविली डी.एम.एल.टी. ची पदवी

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- माणसाला जीवनात उंच शिखर गाठायचे असल्यास सुंस्कृत, सधन कुटूंब असणे गरजेचे असल्याचे बोलले जाते पण त्याला अपवाद ठरली ती स्वाती कुटूंबात उच्च शिक्षित कुणीही नसतांना व सामान्य परिस्थितीत आईच्या छत्रछायेखाली राहून शिक्षण घेत असताना आपल्या कुटूंबाला आधार मिळावा यासाठी वर्ग १२ वि शिक्षण घेतल्यावर एखादा जॉब करून उर्वरित शिक्षण घ्यावे असे असताना खाजगी हॉस्पिटल राहून उर्वरित  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधून बीए केल्यानंतर डी.एम.एल.टी. व डी.एन. ची सुद्धा पदवी पास केली नंतर सुद्धा खाजगी हॉस्पिटल मध्ये जॉब करीत आहे भविष्यात शासकीय नौकरी मिळेल या आशेने ती स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करीत आहे.
     चिमूर हे जन्मगाव असून आई चंद्रकला यांच्या छत्रछायेखाली शिक्षण घेत असतांना आपल्या कुटूंबाला आधार मिळावा म्हणून जॉबची शोधाशोध केली तेव्हा सन २००५ मध्ये डॉ. दिलीप शिवरकर यांनी चिमूर येथे खाजगी हॉस्पिटल सुरु केल्यावर जॉब मिळाला हॉस्पिटल काम मिळालेल्या १२ वर्षे झाल्याने हॉस्पिटल मधील विविध कामाचे अनुभवातून कौशल्य गुण मिळाले त्यात रिसेप्शन, ड्रेसिंग करणे, ईसीजी काढणे, अशी आदी कामे करायला शिकली हॉस्पिटल काम करीत असताना पुढील शिक्षण घ्यावे यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठ मधून बीए पूर्ण केल्यावर डी.एम.एल.टी. व एन.डी.ची सुद्धा परीक्षा पास केली. हॉस्पिटल मधून जॉब करून स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय नौकरी करण्याचे स्वप्न असून आपल्या विश्वासपूर्ण वागणूक व स्मितहास्य वरून रुग्नांना सेवा देत आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-06


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli