Today : 20:09:2019


पेसा अंतर्गत येणाऱ्या ग्रामसभेला कायमस्वरूपी अधिकार द्या

विदर्भ टाइम्स न्यूज / १४ नोव्हेंबर २०१७ ला राज्यपालाच्या स्वाक्षरीने आदिवासींचे जमीन संपादन ग्रामसभेची मान्यतेविना असणार आहे. असा अध्यादेश काढण्यात आलेला आहे, त्यामुळे आदिवासी समाजाचे जल, जंगल, जमीनवरचा अधिकार व इतर ग्रामसभेला दिलेले अधिकार समपृष्टत येणार आहेत. त्यामुळे आदिवासींवर मोठा गदा येणार आहे. पेसा कायद्यानुसार शासनाने जिल्ह्यातील विविध ग्रामसभांना ग्रामसभेच्या मान्यतेविना शासनाला कोणतेही गोष्ट करता येणार नाही किंवा एखादे शासनाचे काम ग्रामसभांना विचारात घेऊनच करणे अनिवार्य राहील, असे पेसा कायद्यानुसार ग्रामसभांना विविध अधिकार दिले होते. 
     राज्यपाल यांनी पेसा कायद्यानुसार आदिवासी गावांचे अधिकार वाढवून त्यांना सरंक्षण देण्यात आले होते. ग्रामसभेची मान्यता बंधनकारक असल्याने खनिज संपत्ती किंवा जमीन सहजासहजी समपादीत करता येत नव्हती. मात्र ही अटच राज्यपालांच्या स्वाक्षरीने अध्यादेश काढुन रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे एकट्या-दुकट्या आदिवासी समाजावर दडपशाहीचा प्रयोग करून त्यांची जमीन संपादित करणे शासनाला सोपे होणार आहे आणि आदिवासी समाज व तेथील ग्रामसभा आपले हक्क व अधिकारापासून वंचित राहणार आहेत. ह्या अध्यादेश त्वरित रद्द न झाल्यास संपूर्ण आदिवासी विद्यार्थी संघटन व ग्रामसभा तसेच आदिवासी संपूर्ण जनता यांच्या आपले हक्क व अधिकारासाठी  रस्त्यावर येऊन तीव्र मोर्चे-आंदोलन करून शासनाला वेठीस धरून आपले हक्क व अधिकार मागून घेणार असे आदिवासी विध्यार्थी संघ गडचिरोली जिल्ह्याचे अध्यक्ष क्रांती केरामी यांनी जिल्हाधिकारी यांचे मार्फत राज्यपालाला निवेदन दिलेले आहे. तसेच आदिवासी विध्यार्थी संघ गडचिरोली जिल्ह्याचे सचिव प्रकाश मट्टामी, ऋषी पोरतेट जि.प.सदस्य, एस.वाय.आळे जि.प.सदस्य उपस्थित होते. 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-06


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम