Today : 13:11:2019


झिंगानुर परिसरातील कल्लेड मध्ये ठार झालेल्या नक्षल्यांची ओढक पटली (पहा कोण कुठले)

विदर्भ टाइम्स न्यूज/ उप पोलिस स्टेशन झिंगानुर परिसरातील कल्लेडच्या जंगलात पहाटेच्या ६ ते ७ च्या सुमारास पोलीस व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक झाली असून या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले. त्यात पाच पहिला व दोन पुरूष नक्षलांचा समावेश आहे. नक्षल्यांचा पी.एल.जी.ए. सप्ताह अभियान सुरू आहे या दरम्यान चकमक झाली. तसेच आज झालेल्या चकमकीत सी - ६० च्या जवानांनी नक्षलांना हा चांगलाच मोठा झटका या ठिकाणी दिला आहे. 
१) आयतु उर्फ अशोक कंगा पेंदाम वय 38 रा लिंगापल्ली तह. अहेरी जिल्हा गडचिरोली यावर (८ लाख बक्षिस शासनाकडून होते), २) सरिता रा. कवंडे जि. बिजापुर  २ लाख बक्षिस शासनाकडून होते (छत्तीसगड), ३) चंदू सिरोंचा ए.सी.एम. (६ लाख बक्षिस शासनाकडून होते), शैला रा. पोक्कुर तह. भमरागड (२ लाख बक्षिस शासनाकडून होते), अखिला कूळमेथे रा कोपेवंचा तह अहेरी (४ लाख बक्षिस शासनाकडून होते), सुनीता कोडापे रा सिंधा (देचलिपेठा) तह अहेरी (६ लाख बक्षिसशासनाकडून होते), अशे  ६ नक्षल्यांची ओढक पटली असून १ नक्षलची ओढक अजुन स्पष्ठ झाली नाही.
     नक्षलाकडून मोठ्या संखेत विस्पोटक मिळाले असून त्यात २ एस एल आर, २ आठ एम् एम् रायफल, २ बोरा बोअर रायफल, १ बोरा बोअर काट, सहा दरुगोळा व माओवादी पत्रके मिळाली आहे.
     पी एल जी ए सप्ताह दरम्यान २०१३ नंतर हा सर्वात मोठा नक्षलवाद्याचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे. आपले अस्तित्व दखविन्यासाठी नक्षलवाद्यांनी आदिवासी व दलित नागरिकांना पोलिस खबरी म्हणून क्रूर पने हत्या करत आहेत त्याला आज सी ६० तर्फे चोख उत्तर मिळाले असे जिल्ह्यात बोलले जात आहे.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-12


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli