Today : 21:09:2019


एटापल्लीत नाग सापाला जीवनदान

प्रतिनिधी एटापल्ली :- काल एटापल्ली मधील राजीव गांधी हायस्कूल येथे नाग साप आढळून आला सदर माहिती वनरक्षक तथा सर्प मित्रा दिनेश मुन यांना देण्यात आली मुन यांनी राजीव गांधी शाळेत येऊन सापाला पकडले व जंगलात सोडून नाग सापाला जीवनदान दिले. यापूर्वी वनरक्षक मुन यांनी यांच्या या कार्याबद्दल एटापल्लीतील स्थानिक प्रशंसा करीत असून सापाला जीवनदान दिले आहे या बाबत सर्वस्थ चर्चा होत आहे. 
     यावेळी वनरक्षक आर.आर.ताराम, वन रक्षक पी.एफ, मडीया वर्ग व शिक्षक वृंद, एस.एन कोकुलवार, आर.एस.गुंडावार, व्ही.एल.गोपाल, आर.आर.बाराई, एम.एम.शेख, ए.आर.गोरे व आदी विद्यार्थी उपस्थित होते. 




News - Gadchiroli | Posted : 2017-12-07


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli