Today : 20:09:2019


अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय मेळावा, अंगणवाडी कर्मचारी सभेचे आयोजन

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- महाराष्ट्र राज्य सरकारला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याच्या संबधात हिवाळी अधिवेषणात धडक देण्याकरीता अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने १० डिसेंबरला हुतात्मा स्मारक येथे दुपारी १२.०० वाजता जिल्हास्तरीय अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजीत केला असुन या मेळाव्याला मान्यवरांकडून मार्गदर्शन आणि आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आले.
     मानधन व इतर अनेक मानण्या संदर्भात विचार विनिमय मार्गदर्शन आणि आंदोलनाची दिशा ठरविण्याच्या दृष्टीणे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी सभेतर्फ जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन १० डिसेंबरला केले असुन याकरीता अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राज्याध्यक्षा अॅड.निशाताई शिऊरकर, महासचिव कमलताई परूळेकर, कामगार नेते रूपचंद गद्रे, जयश्री काळे, चंद्रशेखर शुक्ला, किशणाबाई भानारकर इत्यादी मान्यवर उपस्थीत राहणार.
     आयोजीत मेळाव्या करीता जिल्हयातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन चिमूर तालुका अध्यक्षा माधुरी विर, नागभीड तालुकाध्यक्ष प्रभा चामटकर, भद्रावती तालुकाध्यक्षा लताताई देवगडे, वरोरा तालुकाध्यक्षा अन्नपुर्णा हिरदिवे, ब्रम्हपुरी तालुकाध्यक्षा देवकीताई प्रधान, मुल तालुकाध्यक्षा सिंधुताई मद्दावार, सिंदेवाही तालुकाध्यक्षा योगिता गेडाम यांनी केले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-07


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ ट