Today : 09:07:2020


भारतीय जनता पार्टी तर्फे महामानवाला अभिवादन

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- भारतीय जनता पार्टी शाखा भिसीच्या वतीने महापरिनिर्वाणदिना निमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पगुछ अर्पण करून श्रद्धांजली देण्यात आली. या प्रसंगी उपस्थित मान्यवर विजयजी घरत तालुका सरचिटणीस, मनोहर मुंगले ज्येष्ठ भाजप नेते, डॉ. राजेश मुंगले, प्रदीप कामडी प.स.सदस्य, गरीबाजी निमजे, किशोर मुंगले तालुका अध्यक्ष भाजयुमो चिमुर, नितीन गभने, विश्रांतीताई रामटेके माजी सरपंच भिसी, तेजने सर, किशोर नेरलवार, देवेंद्र मुंगले, सतीशजी अगडे, इंदिराताई नागपुरे, राजु बानकर, रामु जाजु, सुरेंद् घरत, जगदीश बोमेवार, तुळशीराम बन्सोड, मनोहर खोब्रागडे, विनोद खवसे, गणेश भुरके, मंजुषाताई ठोंबरे, भारतीताई हुलके, प्रफुल्ल मुंगले, मिराताई ठोंबरे, कांचनताई गोहणे, ज्योतीताई तामगाडगे, कमलाबाई झोडापे, राधिकाताई रामटेके, मायाबाई मेश्राम, अनुराधा रामटेके, घरडेताई, श्री अनिल शेंडे, राजू भिमटे, जगतजी पेंटर, श्रावण नागपुरे, देवाजी लोहकरे, अरुण जी पोपटे, सुखदेव धानाफोले, राकेश भुजाडे, शालीक मेश्राम, विठोबा चहांडे, रामजी धोंगडे, सिद्धार्थ मेश्राम, नारायणराव बाणकर व अन्य नागरिक उपस्थित होते.
     हया कार्यक्रमात पंचशील, त्रिशरण घेण्यात येऊन विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाणदिना निमित्त भाजपा शाखा भिसी तर्फे  पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-07


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur