Today : 16:02:2020


राजे धर्मराव कला वाणिज्य विद्यालय आल्लापल्ली येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली कार्यक्रम

स्वप्निल तावाडे, आलापल्ली :- कला वाणिज्य विद्यालय आल्लापल्लीच्या वतीने भारत रत्न महामानव डॉ भिमराव रामजी आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्य कला वाणिज्य विद्यालय आल्लापल्ली येथील समस्त प्राध्यापक, प्राचार्य तथा विद्यार्थी व उपस्थितांनी महामानवास श्रद्धांजली वाहिली. 
     तसेच प्राचार्य भगिरथ येंबडवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला असून, त्यांनी भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन शैली वर प्रकाश देत विद्यार्थी व उपस्थितांना संबोधित करतांना सांगितले कि, डॉ बाबासाहेबांना यांना खरी श्रद्धांजली तेव्हाच मिळेल जेव्हा त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा उंबरठा आपण जो परंत आत्मसाथ करणार नाही त्यांच्या दिलेल्या मार्गावर चालणार नाही तो परंत त्यांना खरी श्रद्धांजली मिळणार नाही.
     कार्यक्रमात करन शेंडे, कु निरंजली कोंडागुर्ले, कु सपना गाऊत्रे व आदि विद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेबांना अभिवादन करत त्यांच्यावर आधारित गीत सादर केले. उपस्थितांनी शांती पूर्ण वातावरणात गीत ऐकले व आत्मसात केले.
     तसेच मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य भगिरत येंबडवार सर, प्रा.एम यु.टिपले, प्रा.आर.एन.नारनवरे तसेच निरज खोब्रागडे उपस्थित होते. मंचावर उपस्थितांनी डॉ बाबासाहेब यांच्या बद्दल मोनोगत व्यक्त केले.
     कार्यक्रमाचे प्रस्ताविक सोनाली भट्ट यांनी केले तर आभार कु स्वाती नुसपुरवार या विद्यार्थिनीने केले असून कार्यक्रमात उपस्थित प्रा सोनुले, डॉ खोब्रागड़े, डॉ मुरकते, प्रा डोंगरे, प्रा सूर्यवंशी मैडम, प्रा राजुरकर सर, प्रा घोड़मारे सर, प्रा ढवडे सर,  प्रा गुळघाने सर,  प्रा कुबड़े सर, प्रा बेझनिवार सर, प्रा मद्दिवार सर, प्रा गंपावार सर, प्रा टिपले मैडम व आदि शिक्षक तथा विद्यार्थी उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-07


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur