Today : 21:02:2020


मुल - गडचिरोली या मार्गाच्या कामात खोदकामात सुरु ठेकेदाराकडुन (मुरुमाच सांगून मातीचा भरना)

प्रविन गेडाम, सावली :- महाराष्ट्र सरकारने सध्या सर्वात जास्त प्रमानात रस्ते व महामार्ग विकासाला सर्वात जास्त मह्त्व दिल्यामुळे नुकताच चालु असलेल्या मुल, सावली, व्याहाड खुर्द ते गडचिरोली  या राष्ट्रीय महामार्ग कामातील मुरूम पिचिंग करण्यात येत असलेल्या कामाचे इस्टिमेट प्रमाने खोलीकरन केले जात नसून "कुठे फुट अर्ध फुट खोली खोदकाम केले जात आहे." 
     तसेच त्यात माती वरुन मुरुम भरल्याचे काम केले जात आहे, त्याला भरपुर पानी न देता कमी पाणी देऊन दबाइ केली जात आहे. यामुळे रस्त्याचे काम मजबुत होत नसल्याचे या ठिकाणी सध्या चित्र पाहायला दिसत आहे. त्यामुळे कंत्राटदारा कडुन होणारे निकृष्ट दर्जाच्या कामावर कोण लक्ष घालेल ? असा प्रवासी नागरिकांकडुन चर्चा रंगताना दिसत आहे.
   तसेच या ठिकाणी झालेल्या निकृष्ट दर्जेच्या कामाची दाखल न घेता संबंधीत विभागाणी कंत्राटदारासोबत सम्यव्हेव झाले असल्याचे स्थित नागरिकांना कडून सांगण्यात येत आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-07


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli