Today : 21:02:2020


अहेरी तालुक्यात पथनाट्याद्वारे प्लास्टिक आणि घन कचरा बदल नागरिकांना संदेश

दीपक सूनतकर, अहेरी :- नगरपंचायत च्या वतीने विविध कार्य्राकामातून प्लास्टिक आणि घन कचरा बद्दल अनेक विषयावर अहेरी नगर पंचायतच्या नागरीकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. नगर पंचायत प्रशासन व खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशन, मुंबई तर्फे युवा परिवर्तन पथनाट्य ग्रुप गडचिरोली यांनी शासनाच्या स्वच्छ: भारत अभियानाच्या पथनाट्यातून शहरातील प्लास्टिक बंदी आणि घनकचरा बद्दल नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. 
     नगर पंचायतच्या मुख्याधिकारी डॉ.कुलभूषण रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्य कार्यक्रम चार ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले आहे. अहेरी येथील मुख्य चौकात राजे विश्वेश्वरराव महाराज चौक (गांधी चौक), धर्मराव कृषी विद्यालय अहेरी, गडअहेरी तसेच चेरपल्ली येथील मुख्य चौका चौकात नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. 
     यावेळी उपस्थित नगराध्यक्षा प्राजक्ता पेदापल्लीवार, मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके, नगरसेवक अमोलजी मुक्कावार, हर्षा ठाकरे, मालूताई इष्टाम उपस्थित होते. खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशन मुंबई, तर्फे युवा परिवर्तनाचे अब्दुल एजाज, भूषण शेंडे, प्रवीण रामटेके, ज्योती लोनबले, रोशनी खोब्रागडे, जधकुमार भैसारे, विद्या, धम्मशिल जवादे, वैशाली निमसरकार आणि वैभव कोटरंगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन रोशनी खोब्रागडे  समन्वयक, सोना कांबळे, विनोद अंतथरे दोन्ही संघटक उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-07


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli