Today : 19:02:2020


सिंदेवाही बस स्थानकावर बगीचा, पार्किंग सुविधा निर्माण करा - नागरिकांची मागणी

अमर बुद्धारपवार, सिंदेवाही :- सिंदेवाही बसस्थानक तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. महाराष्ट्रातील नंबर २ चे असलेले चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठे एकमेव बस स्थानक सिंदेवाही ग्रामीण स्तरावर निर्माण केले आहे .सिंदेवाही शहरातून गेलेल्या वर्दळीच्या महामार्गावर असल्यामूळे जिल्ह्याच्या नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि इतर ठिकाणी भरपूर प्रमाणात प्रवासी रोज बस्थानकावरून प्रवास करतात, सायंकाळी भरपूर जेष्ठ नागरिक बसतात. 
     तसेच इथे येणाऱ्या सर्व प्रवाश्याकरित पिण्याचे पाणी, शौचालय, कॅन्टीन, जनरल स्टोर, रसवंती, सुविधा उपलब्ध आहेत. शहराचे बाजूला लागून असलेले खेडे गावातील नागरिक स्वतःचे गाडीने सिंदेवाही पर्यंत आलेनंतर गाडी पार्किंग सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे गाडीचे चोरी प्रकार घडत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे पार्किंग सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. 
     बस स्थानकामध्ये भरपूर मोकळी जागा आहे. नुकतेच आता वॉल कंपाउंड चे काम जोरात सुरु करण्यात आले आहे, त्या ठिकाणी पार्किंग सुविधा, प्रवाशांच्या सोयीसाठी सौंदर्यीकरणाच्या दृष्टीकोनातून छोटासा बगीचा सर्वांसाठी उपयोगी होईल अशी सुविधा करणे गरजेचे असल्याने बसस्थानकावर बगिचा व पार्किंग सुविधा निर्माण करण्याची मागणी नागरिकांत जोर धरत आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-07


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ