Today : 21:09:2019


शांतिनिकेतन अंगणवाडीचे भूमीपूजन सोहळा उद्याला

विदर्भ टाइम्स न्यूज / आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांची वस्ती प्राणहिता पोलीस उप मुख्यालय समोर वसलेले आहेत, अहेरी पासून किमान एक ते दिड किलोमीटर वर ही वस्ती असून तेथील चिमूल्यांना अंगणवाडी जाण्यासाठी लहान पाउलांना त्रास होते. त्यांना सोई साठी पोलीस उप मुख्यालय प्राणहिता समोर उद्याला पोलीस विभाग गडचिरोली, उडाण फाऊंडेशन व आदर्श मित्र मंडळ पुणे यांनी ध्येर्य धरून शांतिनिकेतन अंगणवाडी या वस्तीत व्हावं म्हणून शांतिनिकेतन अंगणवाडीच्या कामाला सुरुवात उद्यापासून करण्यात येणार आहे.
     या वेळी कार्यक्रमाला अंगणवाडीचे भूमिपूजन अभिनव देशमुख, पोलीस अधिक्षक गडचिरोली यांच्या हस्ते होणार आहे व तसेच यावेळी श्रीराम मिना, कमांडन्ट सि.आर.पी.एफ ३७ बटालियन, ए.राजा, अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्राणहिता अहेरी तसेच प्रमुख अतिथी म्हणून गजानन टोम्पे, उप विभागीय पोलीस अधिकारी अहेरी, उदय जगताप, अध्यक्ष आदर्श मित्रा मंडळ पुणे आणि आदित्य देवधर, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टर्न चॅरिटेबल ट्रस्ट हे राहणार आहे.




News - Gadchiroli | Posted : 2017-12-07


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / च